२०१६-२०१८
 
डॉ . रेणुकादास बारबिंड
विषय : नरहर कुरुंदकर यांची धर्म चिकित्सा 
संशोधन कार्य प्रगती पथावर आहे.
 
 
डॉ . मार्तंड कुलकर्णी
विषय : नरहर शास्त्री खर्शीकर लिखित "संत विष्णूदास" या अप्रकाशित नाटकाचा विवेचक अभ्यास 
संशोधन कार्य प्रगती पथावर आहे.
 
२०१५-२०१७
 
डॉ. दीपक कासराळीकर
विषय: नांदेडमधील ज्ञानोपासनेची परंपरा 
संशोधन कार्य प्रगती पथावर आहे.
 
सुरेश जोंधळे
विषय: सातवाहनकाळातील तेरचा समृद्ध वारसा 
संशोधन कार्य प्रगती पथावर आहे.
 

२०१४-२०१६

डॉ. सी. ना. जोशी
विषय : भरतप्रणीत रसव्यवस्था : एक विवेचक अभ्यास
संशोधन कार्य प्रगती पथावर आहे.

डॉ. मोहन रोडे
विषय : A Study of Employment Skill Expectation - Performance Gaps of Students Under Swami Ramanand Teerth Marathwada University
संशोधन कार्य प्रगती पथावर आहे.