* अलौकिक प्रतिभेचेधनी नरहर कुरुंदकर - वक्ते श्री शरद देऊळगावकर (औरंगाबाद)
 
* सामाजिक परिवर्तन व सांस्कृतिक शुध्दीकरण वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस, अध्यक्ष प्रा उत्तमराव सूर्यवंशी.
 
* तेलुगु मराठी सांस्कृतिक अनुबंध: डॉ. लक्ष्मिनारायण बोल्ली (सोलापूर) अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे.
 
* नरहर कुरुंदकर याची गांधी विचारमीमांसा वक्ते श्री जयंत रा. कोकंडाकर  अध्यक्ष श्री सदाशिवराव पाटील.
 
* मला उमगलेले नरहर कुरुंदकर वक्ते श्री अब्दुल कदर मुकादम अध्यक्ष  डॉ.व्ही.एन. इंगोले.
 
* मध्यामान्तराचे स्वरूप: कथा आणि चित्रपट: वक्ते श्री विजय पाडळकर.
 
* मुलाचा हव्यास: म्हातारपणातील दृष्टीकोण: डॉ किशोर अतनूरकर.
 
* आर्थिक पुनर्रचना : दोन तपानंतर पुढे काय ? वक्ते श्री अभय टिळक (पुणे) 
 
* केळकर समितीचा अहवाल आणि पुढे …. वक्ते श्री अभय टिळक (पुणे)
 
* नरहर कुरुंदकर स्मारकाच्या बांधकामाचा शुभारंभ प्रमुख उपस्थिती श्री अभय टिळक (पुणे)
 
* लोकायातीकांचा नितीविचार: वक्ते प्रा विठ्ठल दहिफळे.
 
* लोकायातीकांची ज्ञान मीमांसा  वक्ते प्रा विठ्ठल दहिफळे