* पं. अजय पोहनकरांचा सत्कार व त्यांची गायन मैफिल.
 
* भारतीय संसदीय लोकशाहीची अलीकडच्या काळातील वाटचाल. वक्ते: डॉ. अशोक चौसाळकर, अध्यक्ष  डॉ.व्ही.एन. इंगोले.
 
* होट्टल: एक कलात्मक वारसा: वक्ते: डॉ. गो. बं. देगलूरकर अध्यक्ष प्रभाकर देव.
 
* महापुरुशसंश्रय: वक्ते डॉ. शिवाजी गऊळकर अध्यक्ष श्री. भु. द. वाडीकर. 
 
* संत दासोपंतांची बहुभाषिकता आणि संगीत: वक्त्या: डॉ. वैशाली गोस्वामी, अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी.
 
* ध्यास लेखनाचा वक्ते श्री. रवींद्र गोडबोले.
 
* शिवछत्रपतींच्या हिंदुपदपातशाहीची संकल्पना: वक्ते डॉ. जयसिंगराव पवार,  अध्यक्ष प्रभाकर देव.
 
* मुलतानी समाजाची ओळख वक्ते डॉ. कृष्णा  शेंडे, अध्यक्ष काशिनाथ कावळे.   
 
* मराठ्यांचा इतिहास: कुरुन्द्करांची भूमिका: वक्ते डॉ. ओमप्रकाश समदाणी, अध्यक्ष प्रभाकर देव 
 
* विज्ञानाचे स्वरूप डॉ.श्री.मा. भावे अध्यक्ष डॉ. अनंत चौधरी.
 
* भ्रामक जगाचे भ्रम आणि डिजिटल युगाची नवी आव्हाने: वक्ते प्रा गिरीश केमकर (पुणे) अध्यक्ष प्रा. देवदत्त तुंगार.
 
* मराठी भाषेचे जागतिक स्थान  वक्ते डॉ. हरी नरके. 
 
* मराठी भाषेचा अभिजात दर्जा वक्ते डॉ  हरी नरके.