* "धर्मनिरपेक्षता, अर्थनिरुपण पद्धती आणि कुरुन्द्करांचे पद्धतीशास्त्र" याविषयावर परिसंवाद घेण्यात आला. 
 वक्ते: डॉ. बि.एस. वाघमारे, प्रा. खुशाल अचमारे, डॉ.व्ही.एन. इंगोले,  अध्यक्ष: श्री.सुधाकर डोईफोडे. 
 
* संशोधनवृत्ती प्रदान करण्याला सुरुवात.  यावर्षी डॉ. ओमप्रकाश समदाणी व प्रा. वैशाली गोस्वामी यांना संशोधनवृत्ती प्रदान करण्यात आल्या. 
 
* कार्यक्रम "आठवणी कुरुंदकर गुरुजींच्या" प्रमुख उपस्थिती मा.श्री.कमल किशोर कदम, प्रा.मधु जामकर व श्री.प्रभाकर कानडखेडकर.
 
* "लोकसाहित्य: संशोधनाच्या नव्या दिशा "कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.रमाकांत कपले हे होते. नामवंत अभ्यासक व संशोधक मा.प्रा. डॉ. प्रभाकर मांडे यांनी यावेळी संशोधकांना मार्गदर्शन केले.
 
*  ७ वे जलसाहीत्य संमेलन आयोजित करण्यात आले. सहआयोजक नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्र.
 
* "इंद्रजन्माची कथा"  खगोलशास्त्रीय दृष्टीकोन: वक्ते: श्री.रवींद्र गोडबोले (पुणे) अध्यक्ष श्री. दत्ता भगत. 
 
* वा. ल. कुलकर्णी जन्मशताब्दी निमित्त व्याख्यान. वक्ते: डॉ. सुधीर रसाळ (औरंगाबाद) अध्यक्ष: श्री. तू.शं. कुलकर्णी.
 
* यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त व्याख्यान. वक्ते: डॉ. माधव दातार, अध्यक्ष डॉ.व्ही.एन. इंगोले.