वर्ष - २०११-२०१३

१. डॉ. ओमप्रकाश समदाणी
विषय : मराठ्यांचा इतिहास - नरहर कुरुंदकरांची भूमिका
संशोधन कार्य पूर्ण झाले आहे.

२. डॉ. सौ वैशाली गोस्वामी
विषय : संत सर्वज्ञ दासोपंताच्या पद् रचनांचा सांगीतिक व वाड़ मयीन अभ्यास
संशोधन कार्य पूर्ण झाले आहे.

वर्ष - २०१२-२०१४

3. श्री जे आर कोकंडाकर
विषय : नरहर कुरुंदकर यांची गांधी विचार मीमांसा
संशोधन कार्य पूर्ण झाले आहे.

डॉ किशोर अतनुरकर
विषय : Greed for male Child and Old Age Expectations : An Exploratory Study in Nanded.

संशोधन कार्य पूर्ण झाले आहे.

वर्ष: २०१३-२०१५

डॉ नंदकुमार मुलमुले

विषय: A Study of Newly found culture bound syndrome Barking Bhanamati affecting certain rural population in Nanded District.

संशोधन कार्य पूर्ण झाले आहे.

श्री समुद्रगुप्त पाटील 

विषय: माझ्या संग्रहातील इतिहासाची साधने व त्यातून व्यक्त होणारा इतिहास
संशोधन कार्य पूर्ण झाले आहे.