Richards chi Kala Mimansa : (Richard’s Art Criticism -1963)

In this book Prof. Kurundkar has started with brief philosophical and linguistic background and developed detailed exposition of the Theory of Aesthetics by Dr. I. A. Richard’s , an internationally recognized authority on these subjects. Prof. Kurundkar, then critically examines the said theory and evaluates it.  This book has its own significance as Dr Richards has been a subject of study since 1930, his theories were not dealt with in Marathi in details and adequate background. Till date this is the only authoritative examination of Dr. Richards theory in Marathi. This book is co-authored with Shiwaji Galukar.

Roopvedh (The Quest for Form – 1964)

This is collection of various articles of Prof. Kurundkar on literary criticism and aesthetics. This book dealt with topics related to Aesthetics, Literary theory, and literary criticism. This includes critical examination on Mr B S Mardhekar’s critical writings. Also, includes an unique article on Ras, which is the first historical analysis of “Bharata’s Ras” theory. This book was recognized as best piece of literature for the year 1964 and was awarded the Maharshtra State prize of Best literary work in Marathi .

Magova: (Pursuit – 1967)

In this collection of essays in literary art with historical context, Prof.  Kurundkar has included few articles related to Maratha history, history of philosophy and  history of Indian materialism along with other. One article traces the history of Indian music from Bharatmuni to medieval ages and examines the claim that  modern classical Indian music is fundamentally different than traditional one. In another article Prof. Kurundkar has examined Kalidasa’s Shakuntala. Tracing back he has tried to explore the historical truths in the legend from Mahabharata on one hand and poetical elevation of the legend by Kalidas. This anthology of essays cover  Indian classical music, The character of Shakuntala as emerging from history and literature, Bendre’s Sanbhaji, An outline of folk literature, A tribute to Shejwalkar’s genius and Loayat – critical perspective of Shankya philosophy.

Jagar ( Waking – 1969)

This books distinguishes Prof. Kurundkar from other Marathi writers. With is stature of democratic socialist and a staunch nationalist supported with his contribution to freedom struggle, his political analysis on one hand is sympathetic and respectful of pioneers of independent movement, but at the same time critically evaluates their work. This book emphasizes on political behavior and interpretation of the problem. The  topics covered in this book are “Frustration among the intellectuals”, “Restructuring the school courses in Indian Histrory with special reference to national integration”, “Regression of Socialistic forces”, “Marxism: Theory and Practice”. “Decentralization”, Mahatma Gandhi”, “Nehru: The harbinger of piece” “Secularism and Islam”, scriptures and their followers” etc.  With this book Prof. Kurundkar was widely accepted as political thinker particularly on Islam and Secularism.

Shivaratra (The Sacred Night of Wakefulness- 1970)

This is another landmark book of political essays dealing with important issue of communalism and secularism. This book has been awarded by Maharashtra Government as Best Book of the year in thought provoking literature: 1972.He dwells herein on topics  such as “Golwar Guruji and Gandhiji”, “Gandhiji’s Murder and Hindi Masabhaits’ ideology”. Communilism in Mulim Politics in India”, “Secular Ideals and the political leadership of Khan Abdul Gaffarkhan and Maulana Azad” etc.

Dhar Ani Kath (The Main stream and Banks – 1971)

This books deals with critical examination of Marathi Novel. This is accepted as epok making book by Marathi critics. This book takes review of currents and mile stones in Marathi novel published first from 1841 upto 1971.  This book evaluates the development of Marathi novel, tracing growth and development. This brings out both rich and varied aspects and limitations of Marathi novel. Payawat (Pathway -1974 )

छत्रपती शिवाजी महाराज जीवन – रहस्य

"खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला? राजांनी की खानाने? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला ... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधापाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य."
"स्थायी यश मिळणार्‍या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय ... "

Aakalan (आकलन)

आकलन
१. नेताजींचे पुण्यस्मरण
२. सरदार पटेल : काही समज-गैरसमज
३. डॉ. आंबेडकरांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
४. शुद्र पूर्वी कोण होते?
५. णमो अरहंताण
६. महात्मा गांधी आणि सामाजिक सुधारणा
७. सम्राट अकबर
८. आचार्य विनोबा भावे

Abhayaranya (अभयारण्य)

१. नरेची केला हिन किती नर
२. स्वातंत्र्य म्हणजे काय?
३. स्वातंत्र्य आणि जवाबदारी
४. व्यक्तिपूजा: एक चित्कीत्सा
५. गुलामगिरीच्या निमित्ताने
६. समाजवाद कल्पना व वास्तव
७. दादा धर्माधिकारी आणि स्त्री स्वातंत्र्य
८. आपल्या नितीमुल्याची उलट तपासणी
९. कला व्यवहारातील स्वातंत्र्याचा प्रश्न
१०. स्वातंत्र्य हे कला मूल्य नव्हे
११. एकाधिकारशाही
१२. आधुनिकता आणि जाती धर्मातीतता
१३. आपली सांस्कृतिक गुलामगिरी
१४. स्त्री पुरुष संबध आणि स्वातंत्र्य
१५. करुणेचे दोन अर्थ
१६. आणीबाणी आणि साहित्यिक
१७. पुन्ह: एकदा स्वातंत्र्य

यात्रा (Yatra)

       (१)

१. महाभारत
२. मूळ गीतेचा शोध
३. जेसुइट मिशनरी व हिंदुधर्म

        (२)
४. कीर्तनाविषयी थोडेसे
५. ग्यानबाच्या नावाने
६. वर्णव्यवस्था ईश्वरप्रणीत आहे
७. मागणी तीच, कार्यक्रम वेगळा

       (३)
८. संभोगातून समाधीकडे
९. बुवाबाजी आणि समाज

      (४)
१०. सोक्रे​टिसचा मृत्यू
११. पूर्वपक्ष - उत्तरपक्ष
१२. बौद्ध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
१३. शिक्षण आणि संस्कृती
१४. पराभव शिवाजी राजांचे
१५. साहित्य परिषदा : एक अवलोकन
१६. दिले नादाँ तुझे हुवा क्या है

​ओळख ​ (Olakh)

​ओळख ​
प्रा. कुरुंदकरांनी वेळोवेळी लिहिलेल्या ग्रंथपरीक्षण स्वरूपाच्या लेखांचा हा संग्रह आहे. वेगवेगळ्या निमित्ताने एखाद्या ग्रंथावर जे काही लिहिले गेले ते एकत्रितपणे इथे समाविष्ट केले गेले आहे 
भाउसाहेब खांडेकर आणि त्यांचे वाचक, ययातीच्या निमित्ताने, दुर्दैवी ययाती या लेखांत "ययाती" या कादंबरीबाबत एकत्रित विचार या तीन लेखात घेतले आहेत. कर्ण या विषयावर अनेकदा लिहिलेले, "सूर्यपुत्र" या ग्रंथाच्या निमित्ताने एकत्रित मांडले आहे . या शिवाय कै . भाऊसाहेब माडखोलकरांच्या "जन्म दुर्दैवी " चे परीक्षण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या "आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा" चे परीक्षण, 'रसभावविचार' या र.प. कंगलेच्या पुस्तकाच्या निमित्ताने प्राचीन काव्यशास्त्रावरची चर्चा , र. भा. पाटणकर यांच्या  'सौन्दर्यमीमांसा', मो.र. करंदीकर यांच्या कै . श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , 'नाटककार खाडिलकर' हे वा. ल. कुलकर्णी यांचा ग्रंथ, डॉ. प्रभाकर मांडे यांच्या 'लोकसाहित्याचे अंत:प्रवाह' अशा ग्रंथांचे परीक्षण या संग्रहात येते.  

मनुस्मृती : काही विचार ​ (Manusmruti: Kahi Wichar)

 

निवडक पत्रे – नरहर कुरुंदकर (Nivadak Patre)

नरहर कुरुंदकर, रा. ज. देशमुख व सौ. सुलोचनाबाई देशमुख यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराचा हा संग्रह. साहित्य, साहित्यिक, राजकीय चर्चा, पूर्णपणे वैचारिक, घरगुती घडामोडी, संस्था, निवडणुका , अर्थशास्त्र असे अनेक विषय या दीर्घ पत्रांमधून हाताळले गेले आहेत . श्री. जया दडकर  यांनी अत्यंत मेहनतीने १००- १२५ पत्रांमधून निवडक पत्रे काढून, त्यांना योग्य त्या टीपा आणि संदर्भ देत हे किचकट काम अत्यंत रेखीवपणे पूर्ण केले आहे. संग्रहात समाविष्ट असलेले प्रकाशकाचे मनोगत "ऋणानुबंध" मधला पुढील उताऱ्यात या संग्रहामागची भूमिका व्यक्त 
​"कुरुंदकरांच्या प्रकाशित पुस्तकावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन केले जाईलच . पण ते साहित्यिक, विवेचक , समीक्षक, व अभ्यासू म्हणून. त्यापलीकडचे त्यांचे लोभस व उत्तुंग व्यक्तिमत्व केवळ या पत्रसंग्रहावरूनच स्पष्ट होण्यासारखे आहेत. त्यांची प्रज्ञा किती विविधस्पर्शी होती , तिचे निकष किती धारधार व तीक्ष्ण होते, त्यांच्या लिखाणामागचा भावना व प्रेरणा काय होती याच सम्यक ज्ञान या पत्रामधून उपलब्ध होत."

Manusmriti: Contemporary Thoughts

हैद्राबाद : विमोचन आणि विसर्जन

१. माझा मराठवाडा
२. माळरानावरील कवडसे
३. एकोणिसशे अडतीसचा हैदराबादचा लढा
४. स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरणी पत्र व चर्चा
५. एक राजकारणी संन्यासी : स्वामीजी
६. अध्यात्मवादी स्वातंत्र्याचे उपासक : स्वामी रामानंदतीर्थ
७. कुरुंद्यात स्वातंत्र्य आले
८. नांदेडचे झेंडा प्रकरण
९. वेड्या राजकारणाचे आभार
१०. शेवटचा निझाम
११. एजंट जनरल
१२. हैद्राबादचे विलीनीकरण
१३. हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील काही कथा
१४. भांगडिया स्मारक व्याख्यानमाला , सेलू तीन व्याख्याने

परिचय (Parichaya)

हे पुस्तक संशोधनात्मक ग्रंथांचा परिचय करून देणाऱ्या लेखांचा संग्रह आहे. अतिप्राचीन वेदपूर्व युगापासून ते १८५७च्या पर्यंतच्या सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेणाऱ्या अथवा मूलगामी संशोधन करणाऱ्या ग्रंथाचा हा परिचय आहे.  फक्त "महानुभाव संशोधन" हा लेख घेताना निवडीच्या तत्वाशी फारकत घेतली आहे . तो ग्रंथ परिचय या सदरात मोडणार नाही. पण  अभ्यासकांची सोय व्हावी म्हणून हा लेख इथे घेतला आहे. 
 प्रा. कुरुंदकरांच्या निधनानंतर अप्रकाशित लेखांचे प्रकाशन करण्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकारातून याचे प्रकाशन झाले . 

१. वैदिक यज्ञ, मध्ययुगीन तंत्रसाधना आणि ज्ञानेश्वर प्रणीत भक्तियोग - डॉक्टर स. रा. गाडगीळ: ग्रंथपरीक्षण
२. शक्तीपिथाचा शोध.
३. मुडलीगीचे स्वामी
४. महानुभाव संशोधन
५. चक्रपाणी
६. मंथन
७. शोधमुद्रा
८. छत्रपती शिवाजी महाराज
९.अठराशे सत्तावन्नच्या वीर महिला

book

पायवाट (Paywat)

१. देवलांची शारदा
२. पोत
३. वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक
४. केशवसुत काही प्रतिक्रिया
५. आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय?
६. नारायण सुर्वे यांची कविता
७. नाट्यछटेच्या निमित्ताने
८. गेल्या दहा वर्षातील मराठी समीक्षा

पंडित नेहरू एक मागोवा

भजन (Bhajan)

१. वर्ग-वर्ण समन्वय :माझी भूमिका
२. दलितानी कोषातून बाहेर पडावे
३. आवर्त
४. महाडचा मुक्तिसंग्राम
५. अमेरिकन निग्रो : साहित्य अणि संस्कृती
६. उत्थानगुम्फा
७. बहिष्कृत भारतातील अग्रलेख : ग्रंथपरिक्षण

रससूत्र (Rassutra)

त्रिवेणी (Triveni)

प्रा. नरहर कुरुंदकर यांनी अमरावती  नगर वाचनालयात दिलेल्या तीन व्याख्यानांचे शब्दांकन करून त्यांच्या निधनानंतर हा संग्रह प्रकाशित केला गेला . ययाती, भगवान श्रीकृष्ण आणि समर्थ रामदास या तीन लेखांपैकी, पहिले दोन लेख "व्यासांचे शिल्प" या संग्रहात समाविष्ट करण्यात आले. समर्थ रामदास निवडक नरहर कुरुंदकर या प्रकल्पाचा भाग म्हणून योग्य वेळी प्रकाशित करू.  

थेंब अत्तराचे (Themb Attarache)

​नरहर कुरुंदकरांनी काव्य या साहित्य प्रकारावर प्रस्तावना , परीक्षणे व विवेचन असे माध्यम वापरून केलेल्या भाष्याचा हा संग्रह असे याचे स्वरूप आहे. १९५३ सालापासून तीस पेक्षा जास्त काव्य संग्रहांना  त्यांनी प्रस्तावना दिल्या. जिथे कविता आवडल्या तिथे त्या संग्रहातील कवितेबद्दल लिहिलेले आहे . काही आशीर्वादपर प्रस्तावना लिहिताना वांङमयीन प्रश्नांवर भाष्य केले आहे . अशा सोदाहरण केलेल्या काव्यचर्चेचा फायदा रसिक आणि अभ्यासक या दोघानाही काव्यप्रकारातील गुणदोषांची माहिती होण्याच्या दृष्टीने हा संग्रह उपयुक्त ठरेल . ​

अभिवादन (Abhiwadan)

१. मुक्त मयुरांची भारते. 

२. प्रो. कोसंबी आणि भगवदगीता.

३. कै. कहा​ळेकर व रसचर्चा.

४. श्री. ग. त्र्य. माडखोलकर 

५. प्राचार्य अनंत दामोदर आठवले

अन्वय (Anvay)

​राजकारणातील एकाधिकारशाही, सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातील जातीयवाद आणि हिंदु मुसलमानांच्या एकते आड येणारा धर्म ह्या तीन अंगानी भारतातील ज्या महत्वाच्या समाजसुधारकांनी कार्य केले त्यांच्या कर्तृत्वाचा 'अन्वय' लावणारे लेख ह्या संग्रहात संकलित केले आहेत. 

१. लोकहितवादी
२. राजर्षी शाहू
३. स्वातंत्र्यवीर सावरकर 
४. मार्क्स व गांधी 
५. कर्मवीर भाऊराव पाटील 
६. कर्मयोगी अण्णासाहेब सहस्रबुद्धे 
७. लॉर्ड माउंटबॅटन 
८ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
९. एकाधिकारशाही 
१०. जातीयवाद 
११. धर्म आणि मन 

छायाप्रकाश (Chaayaprakash)

आणीबाणीच्या कालखंडात आणि पुढे आणीबाणीच्या संदर्भात प्रा. कुरुंदकरांनी जे काही लिहिले आणि बोलले त्यातील लेखांचा हा संग्रह आहे. 

​१. निमित इसापानितीचे 
२.फॅसिज़म : फॅसिज़म : फॅसिज़म 
३. लोकशाही : अन्वय अणि अर्थ 
४. लोकशाही म्हणजे काय? 
५. एक ध्येयनिष्ठ काम्युनिस्टाचा कबुलीजवाब 
६. वस्तुस्थितीचे अटळ आव्हान आणि मार्क्सवादी 
७. जनता पक्षापुढील आव्हाने 
८. संपूर्ण क्रांतीची दिशा 
९. आणीबाणी आणि साहित्यिक 

परिशिष्ट : मै धुनी युवाकों की तलाश में हूँ 

 

 

वाटचाल (Watchal)

स्वगते, मनोगते आणि शब्दचित्रे असलेले हे सगळे लेख या संग्रहात एकत्रित केलेले आहेत . 
"लेखक लिहितो त्यावेळी तू प्रत्यक्ष लेखन विषयाबद्दल लिहीत असला तरी अप्रत्यक्षपणे  तो स्वतःला प्रकट करत असतो. त्यामुळे लेखकाचे लेखन हे एक प्रकारचे आत्मकथनही  असते. ........ लेखन विषय आप्तस्वकीय असला तर लेखकाच्या आत्मकथनाला जास्त वाव मिळतो..... या दृष्टीने या संग्रहातील विविध व्यक्तिरेखांना महत्व आहे.  'वाटचाल'  मधे प्रा. नरहर कुरुंदकरांचे आत्मचरित्र अशा रीतीने न काळात वाचकांच्या मन:पटलावर साकार होत जाते.  

व्यासांचे शिल्प ​ (Wyasanche Shilp)

 

प्रा.  नरहर कुरुंदकरांनी महाभारतावर वेगवेगळ्या वेळी केलेल्या लिखाणाचा हा संग्रह आहे . वारसा, त्रिवेणी, अभिवादन, यात्रा या पूर्व प्रकाशित ग्रंथांमधील महाभारतावरील लिखाण एकत्रितपणे या संग्रहात घेतले आहे. भिक्षू  उत्तम बोधी यांचा महाभारताची ऐतिहासिकता, चिकित्सक आवृत्ती , ययाती ,  भीष्म, कृष्ण, कर्ण , गांधारी ,या व्यक्तिरेखा, युगांत, गीतारहस्य , मूळ गीतेचा शोध, मुक्त मयूरांची भारते इत्यादी ग्रंथाच्या निमित्ताने महाभारताचे त्यांना जाणवलेले रूप या बाबींचा वाचकांना परिचय होईल.